आरोग्यरहस्य लेखमाला ६
मित्रहो, जेवणाबरोबरच जेवणाचे ठिकाण कसे असावे याचा सुध्दा विचार करणे तितकेच महत्वाचे असते. चला तर मग आज आपण भोजन स्थान या विषयाबद्दल थोडे जाणून घेऊ! भोजनस्थान हे खालील गुणांनी युक्त असावे – विजन :- जेथे लोकांची जास्त वर्दळ नसेल असे ठिकाण भोजनासाठी योग्य असते, कारण …