आरोग्यरहस्य लेखमाला ५
आज आपण आहार कसा असावा याबद्दल थोडेसे जाणून घेऊयात! अन्न खाणार्याच्या विशिष्ट रुचिनुसार विशिष्ट पद्धतीने तयार केलेले असावे. उदाहरणात: जे खाण्याचे शौकिन 😋 असतात, त्यांना कोणत्या ठिकाणी कोणता जिन्नस चविष्ट 🥣मिळतो हे अगदी तंतोतंत लक्षात असते. अशा व्यक्तींना काही आजार झाल्यास, त्यांच्या आहाराची तजवीज करणे …
आरोग्यरहस्य लेखमाला ८
आता आपण पाहू, गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? म्हणजे हे पचायला जड की हलकं एवढा बारीक-सारीक विचार कोणी करावा? मंदकर्मी – सावकाश हालचाली करणार्या व्यक्ती (🐌गोगलगाय कॅरॅक्टर) उदा. ज्यांना वेळेत कोठेही पोहोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत. ‘हा बघू’ असा शब्दप्रयोग …