देवाची करणी नारळात पाणी… असे का आहे नारळाचे महत्व
श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. नागपंचमी, श्रावणी शुक्रवार, मंगळागौर, दहीहंडी असे विविध रंगी आणि विविध परंपरांनी युक्त सण श्रावणात साजरे केले जातात. या सणांच्या दिवशीकेल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा, पूजेचा अविभाज्य भाग म्हणून नारळाचा वापर केला जातो. नारळी पौर्णिमेदिवशीही वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून …